सर्वोत्कृष्ट एन. सी. सी. युनिट

अमरावती विभागातील वर्ष २०१६-१७ तील सर्वोत्कृष्ट एन. सी. सी. युनिट म्हणून बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाला पुरस्कार देताना ४७ महाराष्ट्र बटालीयन चे कमांडिंग ऑफिसर लेफ्ट. कर्नल देवतळे सर.

सर्वोत्कृष्ट एन.सी.सी. ऑफिसर - अमरावती विभागातील वर्ष २०१६-१७ तील सर्वोत्कृष्ट एन. सी. सी. ऑफिसर म्हणून बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. लेफ्टनंट प्रशांत झि. बागडे यांना पुरस्कार प्रदान करतांना ४७ महाराष्ट्र एन सी सी बटालीयन चे कमांडिंग ऑफिसर लेफ्ट. कर्नल देवतळे साहेब

“RETREAT PARADE CEREMONY” - वाघा बॉर्डर (अमृतसर) येथील  “RETREAT PARADE CEREMONY” मध्ये सहभागी होणारी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालाय एन. सी. सी. युनिटची चमू तसेच एन.सी.सी. ऑफिसर लेफ्ट. प्रशांत बागडे यांना शुभेच्छा देतांना संस्थेचे उपाध्यक्ष सतीशजी फाटक, प्राचार्य प्रेरणा पुराणिक, उपप्राचार्य डॉ माणिक मेहरे, व प्रा विवेक देशमुख.

Top